Type Here to Get Search Results !

DRDO Bharti 2025 | DRDO सायंटिस्ट ‘B’ पदांची भरती सुरू.

DRDO Bharti 2025 | DRDO सायंटिस्ट ‘B’ पदांची भरती सुरू.

DRDO Bharti 2025 | DRDO सायंटिस्ट ‘B’ पदांची भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO मध्ये सायंटिस्ट ‘B’ पदासाठी भरती सुरू झाली आहे. एकूण 152 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.

🗓️ महत्वाच्या तारखा:

जाहिरात प्रसिद्ध तारीख: 16 जून 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 जुलै 2025 (दुपारी 4:00 वाजेपर्यंत)

📌 पदाचं नाव: सायंटिस्ट ‘B’

👥 एकूण जागा: 152

पद : सायंटिस्ट ‘B’ DRDO

जागा: 127

सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ADA

जागा: 09

सायंटिस्ट ‘B’ DST

जागा: 16

🎓 शैक्षणिक पात्रता:

B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, संगणक, सिव्हिल, बायोमेडिकल, इ.)

पदव्युत्तर पदवी (फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, सायकोलॉजी इ.)

GATE परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

अर्जाची पद्धत:

ऑनलाईन (Online)

📍 नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

⏳ वयोमर्यादा:

35 वर्षे (SC/ST साठी 5 वर्षांची सूट, OBC साठी 3 वर्षांची सूट)

💵 फी:

सामान्य/OBC/EWS: ₹100/-

SC/ST/PWD/महिला: फी नाही

💰 पगार:

₹56,100/- (लेव्हल 7)

📎 महत्वाचे लिंक्स:

👉 जाहिरात PDF बघा

👉 ऑनलाईन अर्ज करा

👉 अधिकृत वेबसाईट


👉 WhatsApp वर नोकरी अपडेट्स मिळवा

❗ सूचना:

कृपया अर्ज करण्याआधी जाहिरात नीट वाचा. कोणालाही पैसे देवू नका. सरकारी नोकर्‍या फक्त पात्रतेवर मिळतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Search Job