Type Here to Get Search Results !

Ordnance Factory Bhandara Bharti 2025 | आयुध निर्माणी भंडारा भरती 2025.

भरती | पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया – MahajobsAlert.in

आयुध निर्माणी भंडारा भरती 2025 भरती – पात्रता, पगार, ऑनलाईन फॉर्म

आयुध निर्माणी भंडारा भरती 2025.

🙏 नमस्कार मित्रांनो,

तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! आयुध निर्माणी भंडारा मध्ये “डेंजर बिल्डिंग वर्कर मार्फत पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या लेखात आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया, अर्ज पद्धत आणि महत्वाच्या लिंक्स बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

🔔 भरतीचा थोडक्यात आढावा:
▪️ विभाग: आयुध निर्माण भंडारा 
▪️ एकूण पदसंख्या:143
▪️ पदाचे नाव: डेंजर बिल्डिंग वर्कर 
▪️ अर्जाची शेवटची तारीख: 30 जून 2025
▪️ अर्ज पद्धत: ऑफलाईन 

📌 भरतीचे संपूर्ण तपशील:

  • 🔹 भरतीचं नाव: Ordnance factory Bhandara 
  • 🔹 एकूण पदसंख्या:143
  • 🔹 शैक्षणिक पात्रता: IIT (NCTVT) जे उमेदवार AOCP ट्रेडमध्ये अप्रेंटिस प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत आणि ज्यांच्याकडे AOCP ट्रेडसाठी NCTVT (आता NCVT) ने जारी केलेले NAC / NTC प्रमाणपत्र आहे, तसेच जे पूर्वीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड किंवा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षण घेतलेले आहेत, आणि ज्यांना लष्करी दारुगोळा व स्फोटकांचे उत्पादन व हाताळणी यामध्ये प्रशिक्षण/अनुभव आहे.
  • 🔹 वयोमर्यादा: 18 ते 40 वर्ष 
  • 🔹 नोकरी ठिकाण: भंडारा 

💰 अर्ज शुल्क: फ्री 

  • ▪️ सामान्य प्रवर्ग – ₹ फ्री 
  • ▪️ इतर मागासवर्गीय – ₹ फ्री 
  • ▪️ अनुसूचित जाती/जमाती – ₹ फ्री 

📋 निवड प्रक्रिया:

🖊️ अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑफलाईन करायचं आहे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहर नगर, जि-भंडारा, पिन कोड: 441906

🗓️ महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 14 जून 2025
  • शेवटची तारीख:30 जून 2025
  • परीक्षा / मुलाखत तारीख:

🔗 महत्वाच्या लिंक्स:


📝 टीप: भरतीशी संबंधित कोणतीही अपडेट, बदल किंवा निकालाची माहिती जाणून घेण्यासाठी आमची वेबसाईट MahajobsAlert.in रोज वाचा.

🙏 धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Search Job