Type Here to Get Search Results !

परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; अर्ज कसा कराल.



अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते. ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होईल आणि जानेवारी २०२५ मध्ये समाप्त होईल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय हे १८ ते ४५ च्या मध्ये असणं गरजेचं आहे. या पदासाठी पगार हा १८ हजार रुपये इतका असणार आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती*

पदाचे नाव - अंगणवाडी पर्यवेक्षिका

एकूण रिक्त पदे - ४०,०००

वयोमर्यादा -* १८ ते ४५ वर्ष

पदवी -* ( राज्यानुसार बदलेल)

अर्ज प्रक्रिया - ऑनलाईन/ ऑफलाईन

पगार -८,००० ते १८,०००

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५

निवड प्रक्रिया - गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)

अधिकृत संकेतस्थळ - www.wcd.nic.in ( या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

शैक्षणिक पात्रता - अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Search Job