NHM Akola Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला येथे स्टाफ नर्स पदाच्या 40 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून 2025. पात्र उमेदवारांनी अर्ज करा.
नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी! तुम्ही जर नर्सिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या संधीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अकोला अंतर्गत स्टाफ नर्स पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावा.
भरतीचे संपूर्ण तपशील
भरतीचे नाव: NHM Akola Bharti 2025
भरती संस्था: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला
जाहिरात दिनांक: 9 जून 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 जून 2025 (सायं. 5:30 पर्यंत)
पदाचे नाव: स्टाफ नर्स
एकूण जागा: 40
शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc Nursing
नोकरी ठिकाण: अकोला, महाराष्ट्र
पगार: दरमहा ₹20,000/-
भरती प्रकार: कंत्राटी
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
अर्जासाठी आवश्यक Demand Draft खालील नावाने काढावा: "DIST INT HEALTH AND FAMILY WELFARE SOCI AKOLA NON PIP ACC"
Fee (अर्ज शुल्क):
खुला वर्ग: ₹150
राखीव वर्ग: ₹100
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून, खालील पत्त्यावर पाठवा:
पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
महत्वाच्या सूचना
अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
ही भरती कंत्राटी स्वरूपात आहे.
कोणत्याही एजंट/दलालांना पैसे देऊ नका.
जाहिरात आणि लिंक:
🔗 जाहिरात बघा (PDF)
🌐 अधिकृत वेबसाईट येथे भेट द्या
http://akolazp.gov.in/
जास्त संधी हवी का?
सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स पाहा विदर्भातील प्रायव्हेट जॉब्स पाहा तालुक्यातील सरकारी नोकऱ्या पाहा
मित्रांनो, NHM Akola Bharti 2025 ही एक उत्तम संधी आहे GNM किंवा B.Sc Nursing पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी. सरकारी आरोग्य क्षेत्रात नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांनी ही संधी दवडू नये. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 आहे, त्यामुळे उशीर न करता अर्ज पाठवा.